औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश 2019-20

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थामध्ये दि ०३ जून ते ३० जून २०१९ दरम्यान रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व Read more…