महाराष्ट्र राज्य पोलिस भरती (Maharashtra Police Bharti) 2019

महाराष्ट्र राज्य पोलिस भरती (Maharashtra Rajya Police Bharti) एकूण : 3450 जागा पदाचे नाव : पोलिस शिपाई(Police Constable) अ.क्र. विभाग पद संख्या 1 मुंबई 1076 2 ठाणे शहर 100 3 पुणे शहर 214 4 पिंपरी चिंचवड 720 5 नागपुर शहर 288 6 नवी मुंबई 61 7 औरंगाबाद शहर 91 8 Read more…

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस ‘ पदांच्या 1233 जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard Mumbai ) एकूण  : 1233 जागा पदाचे नाव & तपशील : पद क्रं. पदाचे नाव पद संख्या 1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23 933 2 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT-03 300 एकूण 1233 शैक्षणिक पात्रता : i) 50%  गुणांसह १० वी पास ii) 65% गुणांसह ITI(फिटर, मशीनिस्ट, Read more…

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (MAHADISCOM) मध्ये 369 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.  (MAHADISCOM) जाहिरात क्र : MSEDCL-06/2019 एकूण  : 369 जागा  पदाचे नाव & तपशील :  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 28 2 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 14 3 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) 327 एकूण 369 शैक्षणिक पात्रता :  पद 1 : स्थापत्य Read more…

क्रेंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2019

 क्रेंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा CTET December 2019 शैक्षणिक पात्रता : इयत्ता 1 ते 5 वी : (i) 50% गुणांसह 12 वी पास (ii)D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य इयत्ता 6 ते 8 वी : (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य  वयोमर्यादा : वयोमार्यादा नाही  परीक्षा फी : प्रवर्ग फक्त पेपर – Read more…

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती

IBPS (Institute of Banking Personal Selection) एकूण  : 4336 जागा  पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) SC ST OBC EWS UR Total 670 299 904 432 2031 4336 शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट : 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ Read more…

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर, ता. अकोले, जि. अहमदनगर या कार्यालयांतर्गत21 शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत आहेत. सदर शासकीय आश्रमशाळांमध्ये केवळ कंत्राटी पद्धतीने पूर्णतः 11 महिन्यांच्या कराराने खालील पदे भरण्याकरिता विहित नमुन्यात  अर्ज  मागवण्यात येत  आहेत. एकूण : Read more…

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) 725 जागांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेमार्फत सहायक प्राध्यापक पदांची भरती आयोजित केली  आहे. त्यासाठी  पात्र  उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने  अर्ज  मागवण्यात येत  आहेत. एकूण : 725 जागा  पदाचे नाव : सहायक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता : M.CM.S/ M/Sc./M.A./M.E./M.A./M.Com/LLM/SET/ NET/Ph.D/ पदवी/पदव्युत्तर पदवी नोकरीचे ठिकाण : सातारा & कोल्हापूर परिक्षा फी Read more…

भारतीय नौदल (Indian Navy) 2700 जागांसाठी भरती

भारतीय नौदल (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.  पद संख्या : 2700 जागा     पदाचे  नाव  :  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सेलर (AA) 500 2 सेलर (SSR) 2200 एकूण 2700 शैक्षणिक पात्रता : Read more…

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश 2019-20

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थामध्ये दि ०३ जून ते ३० जून २०१९ दरम्यान रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व Read more…

UPSC मार्फत सशस्त्र पोलीस दलात 323 जागांसाठी भरती

 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात UPSC मार्फत 323 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.  पद संख्या : 323   जागा     परीक्षेचे नाव : संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ( सहाय्यक कमांडंट ) परीक्षा 2019  पदाचे  नाव  :  सहाय्यक कमांडंट  अ. क्र Read more…