महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ पदांसाठी भरती [MSBSHSE]

एकूण : २६६ जागा पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. (iii) C.C.C./MS-CIT वयाची अट : १६ सप्टेंबर २०१९ रोजी १८  ते’ ३८ वर्षे  [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र परीक्षा Read more…