एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर, ता. अकोले, जि. अहमदनगर या कार्यालयांतर्गत21 शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत आहेत. सदर शासकीय आश्रमशाळांमध्ये केवळ कंत्राटी पद्धतीने पूर्णतः 11 महिन्यांच्या कराराने खालील पदे भरण्याकरिता विहित नमुन्यात  अर्ज  मागवण्यात येत  आहेत. एकूण : Read more…

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) 725 जागांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेमार्फत सहायक प्राध्यापक पदांची भरती आयोजित केली  आहे. त्यासाठी  पात्र  उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने  अर्ज  मागवण्यात येत  आहेत. एकूण : 725 जागा  पदाचे नाव : सहायक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता : M.CM.S/ M/Sc./M.A./M.E./M.A./M.Com/LLM/SET/ NET/Ph.D/ पदवी/पदव्युत्तर पदवी नोकरीचे ठिकाण : सातारा & कोल्हापूर परिक्षा फी Read more…