जाहिरात क्र. : 3/DA/2019-20

एकूण : 91 जागा

पदाचे नाव आणि तपशील : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
डेव्हलपमेंट असिस्टंट82
डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)09
एकूण91

शैक्षणिक पात्रता : 

  1. पद 1 : 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (अ.जा /अ.ज /अपंग /माझी सैनिक : पास )
  2. पद 2 : 50%  गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (अ.जा /अ.ज /अपंग /माझी सैनिक : पास )

वयोमर्यादा : 01सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [अ.जा /अ.ज : 05 वर्षे सवलत , इतर मागासवर्गीय : 03 वर्षे सवलत ]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फी : खुला प्रवर्ग /इतर मागासवर्गीय : रु.450/- [अ.जा /अ.ज /अपंग /माझी सैनिक : रु.50/- ]

पूर्व परीक्षा : 20 ऑक्टोबर 2019

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2019 

जाहिरात : पाहा

ऑनलाइन अर्ज

Categories: Govt Job

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *