एकूण : 221 जागा

पदाचे नाव & तपशील : 

पद क्र. पदाचे नावपद संख्या
1 उपव्यवस्थापक19
2 अधिकारी – स्टेनो02
3अधिकारी – साधारण32
4 अधिकारी – सुरक्षा01
5बँक सहाय्यक – सर्वसाधारण157
6 बँक सहाय्यक – टंकलेखक(इंग्रजी/मराठी)05
7 बँक सहाय्यक – ग्रंथपाल01
8बँक सहाय्यक – टेलीफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शंनिस्ट02
9बँक सहाय्यक – स्वीय सहाय्यक02
एकूण221

शैक्षणिक पात्रता:

 1. पद 1 : (1) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी (2) 05 वर्षे अनुभव
 2. पद 2 : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) इंग्रजी स्टेनोग्राफी 120 श.प्र.मि. / मराठी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. (3) इंग्रजी/मराठी टंकलेखन 60 श.प्र.मि.
 3. पद 3 : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) बँकिंग क्षेत्रांतील 02 अनुभव
 4. पद 4 : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) माजी सैनिक (NCO सुभेदार मेजर)/ कमिशन्ड अधिकारी, माजी पोलिस अधिकारी.
 5. पद 5 : कोणत्याही शाखेतील पदवी.
 6. पद 6 : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) इंग्रजी/मराठी टंकलेखन 40 श.प्र’.मि.
 7. पद 7 : ग्रंथपाल विषयातील पदवी(B.Lib) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह ग्रंथपाल डिप्लोमा
 8. पद 8 : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मासमीडिया, पत्रकारिता, हॉस्पिटेलिटी मनजेमेंट पदवी/डिप्लोमा (3) टेलीफोन ऑपरेटर कोर्स प्रमाणपत्र
 9. पद 9 : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मासमीडिया, पत्रकारिता पदवी/डिप्लोमा (2) इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 श. प्र.मि.

वयोमार्यादा : 

 1. पद 1 : 40 ते 45 वर्षे
 2. पद 2 & 3 : 30 ते 45 वर्षे
 3. पद 4 : 35 ते 45 वर्षे
 4. पद 5 ते 9 : 20 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण : मुंबई

परीक्षा फी : 

1. पद 1 : 1770/-

2. पद 2,3 & 4 : 1614/-

3. पद 5 ते 9 : 1180/-

ऑनलाइन अर्जं करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2019 ( 05.00 PM)

जाहिरात पाहा

ऑनलाइन अर्ज  [Starting: 02 सप्टेंबर 2019]

Categories: Govt Job

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *