एकूण : २६६ जागा

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. (iii) C.C.C./MS-CIT

वयाची अट : १६ सप्टेंबर २०१९ रोजी १८  ते’ ३८ वर्षे  [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी  : खुला प्रवर्ग रु . ५५० /- [मागासवर्गीय : रु.३५०/-]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑक्टोबर २०१९

जाहिरात : पाहा

ऑनलाइन अर्ज

Categories: Govt Job

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *