महाराष्ट्र राज्य पोलिस भरती (Maharashtra Rajya Police Bharti)

एकूण : 3450 जागा

पदाचे नाव : पोलिस शिपाई(Police Constable)

अ.क्र.विभागपद संख्या
1मुंबई1076
2ठाणे शहर100
3पुणे शहर214
4पिंपरी चिंचवड720
5नागपुर शहर288
6नवी मुंबई61
7औरंगाबाद शहर91
8सोलापूर शहर67
9मुंबई रेल्वे60
10रायगड81
11पालघर61
12सिंधुदुर्ग21
13रत्नागिरी66
14जळगाव128
15धुळे16
16नंदुरबार25
17कोल्हापूर78
18पुणे ग्रामीण21
19सातारा78
20सांगली105
21जालना14
22भंडारा22
23पुणे रेल्वे77
एकूण3450

शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी पास

शारीरिक पात्रता : 

उंची/छातीपुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा : 

पुरुषमहिलागुण
धावणी(मोठी)1600 मीटर800 मीटर30 गुण
धावणी(लहान) 100 मीटर100 मीटर10 गुण
बॉल थ्रो10 गुण
50 गुण

सूचना : लॉन्ग जंप & बॉडी पुश अप शारीरिक परीक्षेमधून रद्द करण्यात आले आहे.

वयोमार्यादा :  30 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे  [मागास प्रवर्ग : 05 वर्षे सवलत]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : Rs. 450/-  [मागास प्रवर्ग : Rs. 350/-]

अधिकृत वेबसाइट : पाहा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2019

जाहिरात : पाहा

ऑनलाइन अर्ज  [Starting : 03 सेप्टेंबर 2019]

Categories: Govt Job

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *